गोंदीया (अनमोल पटले) : ग्राम तेढवा (गोंदिया) येथे नविन ग्रामपंचायत भवन निर्मितीचा भुमिपुजन सोहळा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाला. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान योजनेतून ( महाराष्ट्र शासन) मंजूर झालेल्या नवीन ग्राम पंचायत भवनामुळे गावातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, बाळकृष्ण पटले, गोविंद तुरकर, केतन तुरकर, सौ. रजनीताई गौतम, सुनील पटले, शैलेश वासनिक, सनम कोल्हटकर, सौ. ललिताबाई कोल्हटकर, भाऊलाल रहांगडाले, लक्ष्मीबाई रहांगडाले, नारायण पटले, कौतिकाबाई तुरकर, अनिताबाई मात्रे, क्षत्रपाल तुरकर, निलेश तुरकर, योमनबाई गजभिये, किरणताई गजभिये, रामप्रशाद मात्रे, लक्ष्मीताई पटले, हंशाताई चौहान, किरण गणविर, छन्नुलाल तुरकर, फुलीचंद तुरकर, उमराव पटले, निहालचंद तुरकर, सुनिता मेश्राम, डॉ चंदन रंगारी, राजेश गणवीर, राजु गौतम, चुरनेले सर, अनिरुद्ध कोल्हटकर, नौशलताई नागफाशे, ल. रा. ठाकरे, मिथुन गजभिये, सौरभ रोकडे, एकनाथ वहिले, पिंटु कटरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.