मंदाकिनी खडसे यांचा दिलासा कायम

मुंबई : रा.कॉ. नेते एकनाथराव खडसे यांच्या पत्नी सौ. मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून 17 फेब्रुवारीपर्यंत दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. मंदाकिनी खडसे यांना चौकशीपुर्वी 24 तास अगोदर सुचना द्यावी असे ईडीला निर्देश देण्यात आले आहे.

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज मात्र मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here