आजचे राशी भविष्य (6/2/2022)

मेष : आजचा दिवस उत्तम राहील. मौज मजा आणि हास्यविनोदात दिवस जाईल.

वृषभ : हाती घेतलेल्या कामात योग्य ते यश मिळेल. वेळेचा सदुपयोग करुन घ्यावा लागेल.

मिथुन : कठीण समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम व्हाल. यश आणि प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.

कर्क : अतिशय व्यस्त दिवस राहील. सामंजस्य आणी संयमाने कामे पार पाडावी लागतील.

सिंह : धनलाभाचे योग जुळून येतील. विरोधक नेस्तनाबूत होतील.

कन्या : धार्मिक कामात सहभाग घ्याल. लहानमोठे प्रवास घडतील.

तुळ : आपला आत्मविश्वास वृद्धींगत होईल. गृहसजावटीवर भर राहील.

वृश्चिक : आजचा दिवस महत्वाच्या कामासाठी अनुकूल राहील. धनलाभाचे योग जुळून येतील.

धनु : कामाच्या धावपळीत दिवस जाईल. ताणतणाव वाढू शकतो.

मकर : रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. उत्तरार्धात अनपेक्षीत खर्च होण्याची शक्यता.

कुंभ : कार्यालयात सहकारी मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र कामावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.

मीन : मान, सन्मान वृद्धींगत होईल. अनपेक्षीत पाहुण्यांचे आगमन होवू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here