शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात

On: July 27, 2020 9:21 PM

जळगाव : जळगाव शिवसेने तर्फे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून यांनी कर्तव्य बजावले असे शहरातील विविध पोलीस स्थानकांमध्ये जाऊन अधिकारी व कर्मचारी वैद्यकीयसेवा देणारे डॉक्टर, परिचारिका,स्टाफ जळगांव महानगरपालिका स्वछता, कर्मचारी यांचे आज रोजी पुष्पगुच्छ देऊन सत्कार

तसेच जळगांवजिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना हा नायनाट करण्यासाठी १००० बूस्टर गोळ्यांचे पाकीट सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ श्री रामानंद सर यांच्या सोपविण्यात आले सदरील ह्या गोळ्या डॉ सतिष शिंधाडकर यांच्या नेतृत्वाखाली रूग्णांना वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी गजानन मालपुरे,चेतन शिरसाळे,नगरसेवक गणेश सोनवणे,चेतन प्रभुदेसाई राजेंद्र पाटील,निलेश पाटील,राहूल नेतलेकर,विलास भदाणे,सोहम विसपुते,नितीन राजपूत,लोकेश पाटील,निलूताई इंगळे,भैया वाघ,राहूल शिंदे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment