बाबो …..गुन्हा दाखल होताच अंकिताने दिली प्रतिक्रिया

On: July 29, 2020 7:53 PM

रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत सुशांत च्या वडिलांनी केस दाखल केली आहे. त्यानंतर लगेचच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर ही एक  पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CDN3Vfrh78X/?utm_source=ig_web_copy_link

जवळ जवळ दिड महिना झाल्यानंतर एक मोठा खुलासा सुशांत च्या वडिलानी केला आहे . पटनामध्ये रिया वर एफआयआर  दाखल करुन सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

“सत्य जिंकते” अशी एक पोस्ट शेयर करुन अंकिता लोखंडे हिने सुशांत च्या मृत्युच्या तपासाकडे इशारा केला आहे. अंकिता च्या ह्या पोस्ट ने सगळ्यांचे लक्ष वेधले असून खुप प्रतिक्रिया यावर आल्या आहे .

हे देखील बघा रिया चक्रवर्तीची बाजू मांडण्यासाठी महागडा वकील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment