रिया चक्रवर्तीची बाजू मांडण्यासाठी महागडा वकील

On: July 29, 2020 7:54 PM

मुंबई : सुशांत राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आली आहे. रियानेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. स्वत:च्या  बचावासाठी रियाने देशातील सर्वात महागडा वकिल लावल्याचे समोर आले आहे. दिल्ली येथील अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी यापुर्वी सलमान खान आणि संजय दत्त यांची केस चालवली आहे. आता अ‍ॅड. सतीश मानेशिंदे रिया चक्रवर्तीच्या बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांनी जामीनासाठीचे कागदपत्र मंगळवारीच तयार केले होते. सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याबाबतची तक्रार सुशांतच्या वडिलांनी नुकतीच केली आहे. रिया व तिच्या परिवाराने सुशांत सोबत मानसिक छळ केल्याचे सुद्धा आरोप करण्यात आले आहे.

हे देखील बघा रिया चक्रवर्तीची बाजू मांडण्यासाठी महागडा वकील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment