जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

On: April 6, 2022 6:38 PM

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) जारी करण्यात आले आहेत. सदर आदेश दिनांक 8 ते 22 एप्रिल दरम्यान लागू राहाणार आहेत.

अपर जिल्हादंडाधिकारी राहूल पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. एका प्रसिद्धी पत्रकानुसार सदर आदेशाबाबत त्यांनी या आदेशाबाबत कळवले आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये 8 ते 22 एप्रिल, 2022 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment