धर्मेंद्र यांना रुग्णालयातून सुटी

मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रिच कॅंडी रुग्णालयात शनीवारी दाखल करण्यात आले होते. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर आयसीयु मधे उपचार सुरु होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. धर्मेंद्र यांचे वय आज 86 वर्ष आहे.

करण जोहरच्या “रॉकी और राणी की प्रेम कहानी” या चित्रपटातून धर्मेंद्र पुनरागमन करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात त्यांच्यासह आलिया भट, रणवीर सिंग, जया बच्चन व शबाना आजमी यांच्या देखील भुमिका आहेत. सनी व बॉबी अशी त्यांच्या दोघा मुलांची नावे आहेत. इशा, आहना, विजेता, अजेईता अशी त्यांच्या चोघा मुलींची नावे आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here