आजचे राशी भविष्य (1/6/2022)

आजचे राशी भविष्य (1/6/2022)

मेष : कर्जाचे व्यवहार करु नये. जुन्या मित्रमंडळीचे सहकार्य मिळेल.

वृषभ : प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व टिकून राहील. निर्णय क्षमतेचा पूर्णपणे लाभ मिळेल.

मिथुन : अनावश्यक खर्चाला कात्री लावावी लागेल. काही प्रमाणात दगदगीचा दिवस राहील.

कर्क : एखाद्या मोठ्या खरेदीचा योग जुळून येवू शकतो. परिश्रमाचे मोल होईल.

सिंह : शैक्षणीक कामानिमित्त प्रवास होवू शकतो. बोलतांना अतिशय सावधगिरी बाळगावी लागेल.

कन्या : जो मुद्दा पटत नाही त्याला परखड उत्तर द्यावे लागेल. एखादे कठीण काम नंतर सोपे होईल.

तुळ : पैशाची गुंतवणूक आणि विनीयोग योग्य रितीने करावा लागेल. गुरुप्रती आदरभाव राहील.

वृश्चिक : धैर्य आणि संयम येणारी समस्या दुर सारेल. व्यवसाय वाढीसाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.

.धनु : कुणाला वचन देवू नका. एखाद्या घटनेमुळे ज्ञानात भर पडेल.

मकर : एखादी मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता. एखादी गुंतवणूक होवू शकते.

कुंभ : मित्र परिवाराची चांगली साथ मिळेल. सोबत मानसिक समाधान देखील लाभेल.

मीन : एखादा वाद तडजोडीतून संपुष्टात येईल. जनसंपर्क वाढल्यामुळे लाभ होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here