आजचे राशी भविष्य (24/6/2022)

आजचे राशी भविष्य (24/6/2022)

मेष : फसगतीपासून सावध रहावे. अध्यात्मिक आवड निर्माण होईल.

वृषभ : दिलासादायक दिवस राहिल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल.

मिथुन : काहींचे आर्थिक प्रश्न सुटतील. फावल्या वेळेचा सदुपयोग कराल.  

कर्क : घरातील कामात वेळ द्याल. कुठल्याही वादात पडणे योग्य राहणार नाही.

सिंह : निर्माण झालेल्या समस्येचा संयमाने सामना करावा लागेल. नातेवाईकात सन्मान मिळेल.

कन्या : प्रापंचीक जबाबदा-या पुर्ण करण्यात वेळ जाईल. जुनी येणी कमी अधिक प्रमाणात वसुल होईल.

तुळ : लिखानाचा छंद जोपासला जाईल. समस्यांचे निराकरण होईल.

वृश्चिक : काही समस्या उद्भवून खर्चात वाढ होईल. उधारीचे व्यवहार टाळावेत.

धनु : उत्साही वातावरण राहील. एखादे सामाजीक कार्य घडेल.

मकर : आक्रमक वृत्ती टाळणे योग्य राहील. व्यस्त दिनक्रम राहील.

कुंभ : एखाद्या घटनेत निर्णय घेतांना द्विधा मनस्थिती होईल. प्रवास होण्याची शक्यता.

मीन : नोकरीत कामाचे कौतुक होईल. पदोन्नतीचे योग राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here