गोव्यातील बंडखोर आमदारांचा जल्लोष

On: June 30, 2022 7:41 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठ – दहा दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आज पूर्णविराम मिळत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर होताच तिकडे गोव्याच्या ताज हॉटेलमधील शिवसेनेसह इतर बंडखोर नेत्यांचा उत्साह द्विगुणीत झाला.

उत्साहाच्या भरात त्यांनी गाण्यांच्या तालावर नाच केला. काही आमदार तर टेबलवर चढून नाच करतांना दिसले. ‘नाथांचा नाथ एकनाथ’ या गाण्यावर सर्व जण नाचतांना दिसले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment