मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाळधी येथील विश्रामगृहाचे लोकार्पण

On: September 20, 2022 6:07 PM

जळगांव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 20 सप्टेबर रोजी जळगाव दौ-यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment