आजचे राशी भविष्य (20/2/2023)

आजचे राशी भविष्य (20/2/2023)

मेष : समाधानकारक दिवस राहील. बोलण्यात परखडपणा ठेवावा लागेल.

वृषभ : काळाची पावले ओळखुन कामे करावी लागतील. मन विचलीत होवू शकते.

मिथुन : मानसिक शांतता लाभेल. महत्वाचे निर्णय थोडेफार लांबणीवर टाकावे.

कर्क : आर्थिक व्यवहारात घाई टाळावी लागेल. नियोजीत कामे पुर्ण होतील.

सिंह : आपल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होईल. खर्चावर नियंत्रण गरजेचे राहील.

कन्या : फसगतीपासून सावध रहावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.

तुळ : अनोळखी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. गृहसजावटीवर धन खर्च होईल.

वृश्चिक : अती उत्साह टाळावा लागेल. जुन्या मित्रांची भेट होईल.

धनु : ताणतणाव हलका ठेवून कामे करावी लागतील. अप्रत्यक्षपणे लाभ होईल.

मकर : लांब पल्ल्याचा प्रवास घडू शकतो. आत्मविश्वासाने कामे पुर्ण करावी लागतील.

कुंभ : मनातील गोष्टी प्रत्यक्षात साकारल्या जातील. मोठ्या वस्तूची खरेदी होईल.

मीन : धैर्य आणि संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. एखादी चांगली बातमी मिळेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here