सुशीलाबाई रघुनाथ पाटील यांचे निधन

जळगाव दि. 3 प्रतिनिधी –  लासुर ता चोपडा येथील श्रीमती सुशीलाबाई रघुनाथ पाटील (वय 85) यांचे दि. 2 मार्च रोजी सकाळी 3 वाजता निधन झाले.  त्यांची अंतयात्रा कालच दुपारी 4 वाजता झाली.

त्यांच्या पश्चात तिन मुलं व दोन मुली सुना जावई नातवंड असा परिवार आहे. त्या जिल्हा परिषदेच्या निवृत्त अधिकारी सुरेश रघुनाथ पाटील व जिल्हा बँकेतील कर्मचारी गणेश रघुनाथ पाटील व प्रगतिशील शेतकरी कल्याण रघुनाथ पाटील यांच्या मातोश्री होत्या तसेच चाळीसगाव पंचायत समितीचे सभापती अजय पाटील यांच्या आजी होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here