सोनिया गांधी सोडणार हंगामी अध्यक्षपद

On: August 23, 2020 6:13 PM

नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाचे हंगमी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा सोनीया गांधी यांनी केली आहे. यावेळी काँग्रेस पक्षात अंतर्गत हालचालींना मोठा वेग आल्याचे दिसून येत आहे. अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे आपण हे पद सोडणार असल्याचे सोनीया गांधी यांनी जाहिर केले आहे. गांधी कुटूंबातील व्यक्ती असावी आणी नसावी अशा दोन गटात सध्या कॉंग्रेस पक्ष विभागला गेला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment