जळगाव पोलिसांचा ढाब्यावर नाचतांनाचा व्हिडीओ व्हायरल

जळगाव : रात्रीच्या वेळी ढाब्यावर मोठमोठ्याने ढोल बडवून, शिट्या वाजवून जळगाव पोलिस दलातील कर्मचा-यांचा नाचतांना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रात्रीच्या वेळी हाच प्रकार सामान्य जनतेने केला असता तर त्यांच्यावर लागलीच कारवाई झाली असती.

त्यामुळे व्हायरल झालेल्या व्हीडीओ मुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे म्हटले जात आहे. या नाचण्याच्या कार्यक्रमात पोलिसांसोबत अवैध व्यावसायीक देखील असल्याचे म्हटले जात आहे. ते तपासाअंती उघड होणार आहे. दरम्यान या प्रकाराची चौकशी व्हावी अशी जनतेची मागणी आहे.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here