जळगांव कंजरभाट समाजातर्फे ध्वजारोहण

जळगाव : जळगाव येथील कंजरभाट समाजाच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथमच तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. कंजरभाट समाजाच्या वतीने करण्यात समाज मंदिराच्या प्रांगणात प्रथमच ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. समाजाचे जेष्ठ नेते बिरजू नेतलेकर यांच्या वतीने तिरंगा फडकावण्यात आला.

या प्रसंगी जेष्ठ सामजिक नेते दीपक माछरेकर, ह.भ.प सनातन महाराज तथा सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, सूर्यभान अभंगे, कंजरभाट समाजाचे संस्थेचे अध्यक्ष विजय अभंगे, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, उपाध्यक्ष सचिन बाटुंगे, सचिव राहूल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे,मोहन गारुंगे, नरेश बागडे, मोहन चव्हाण, मंगल गुमाने,संजय गारुंगे,विजय बागडे,संतोष इंद्रेकर,प्रदीप नेतलेकर,प्रकाश दहियेकर,संतोष बागडे,सुरज गारुंगे,अविनाश अभंगे, विशाल नेतले,अमित गागडे,उत्तम गुमाने,राकेश गारुंगे,किरण बागडे,कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज गागडे, जयेश माछरे,विवेक नेतलेकर,कमलजी गागडे, सुदाम बागडे, तेजस नेतले,पंकज नेतले, राज नेतले, अंकुश मलके, बबलू नेतले, हृतिक बागडे, विक्की बागडे, जितू नेतले, अंकुश माछरे, अर्जुन माछरे, आशु चव्हाण, परशु बागडे, प्रितेश बागडे, राकेश बाटुंगे, रोहित माछरे, चिंटू बागडे, कंजर भाट समाज महिला मंडळाच्या दीपमाला बाटुंगे, उषाबाई बागडे, चंदनीबाई अभंगे, यशोदा गागडे,नितु गारुंगे, मिली बागडे, गायत्री बागडे, श्रद्धा माछरे, सोना बागडे, रंजित बागडे आदी समाजबांधव व समाजाच्या महिलांची यावेळी उपस्थिती होती. सुत्रसंचालन संजय गारुंगे तर आभार विजय अभंगे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here