काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधीच

On: August 24, 2020 7:00 PM

नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहणार असल्याचे आजच्या बैठकीत जाहिर झाले. वरिष्ठ नेत्यांनी पत्राच्या माध्यमातून केलेली नेतृत्व बदलाची मागणी, सोनिया गांधींनी पद सोडण्याची केलेली तयारी आणि राहुल गांधींचा नकार या सर्व विषयांना अनुसरुन आज अखेर कॉंग्रेस पक्षाची बैठक संपली. बराच खल झाल्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडेच कार्यकारी अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय कार्यकारी समितीने घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment