आजचे राशी भविष्य 3/11/2023

आजचे राशी भविष्य 3/11/2023

मेष : बोलताना आपला मुद्दा स्पष्टपणे मांडणे आवश्यक राहील. राजकीय व्यक्तींना लाभदायक दिवस.

वृषभ : आपले मानसिक आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकावे.

मिथुन : अनपेक्षित खर्च समोर आल्यामुळे अडचणी वाढतील. राजकीय मान, सन्मान मिळेल.

कर्क : आपले हितचिंतक तपासून घ्यावे लागतील. कुणावर पटकन विश्वास ठेवणे चुकीचे ठरेल.

सिंह : आपली स्वप्ने साकार होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. आरोग्याची हेळसांड नको.

कन्या : घरगुती वातावरण आनंदात राहील. नव्या ओळखी लाभदायक राहतील.

तुळ : उद्योजकांसाठी प्रगतीचा दिवस राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : सार्वजनिक क्षेत्रात कामाची स्तुती होईल. जबाबदा-या यशस्वी पार पाडाल.

धनु : संमिश्र घटनांचा दिवस राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर : संघर्षातून यश मिळेल. विवाहेच्छुकांना स्थळ येतील. मिळकतीचे मार्ग सापडतील.

कुंभ : व्यवहार जपून करावा लागेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस राहील.

मीन : नोकरीत मान सन्मान प्राप्त होईल. अचानक खर्चात वाढ झाल्याने अडचणी वाढतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here