29 ऑगस्टला भाजपाचा घंटानाद

On: August 26, 2020 8:15 PM

डोंबिवली : भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक प्रकोष्ठच्यावतीने देवदर्शनासाठी मंदिर सुरु होण्यासाठी संघर्ष करणार आहे. शनिवार दि. २९ ऑगस्ट रोजी भाजपाकडून महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी, शहरात, नगरात जोरदार घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. भाविकांनी हजर राहून सहभाग घेण्याचे तसेच झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment