आजचे राशी भविष्य  8/11/2023

आजचे राशी भविष्य  8/11/2023

मेष : यश आणि किर्ती मिळेल. मात्र बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

वृषभ : बुद्धीमत्तेच्या बळावर काम चोखपणे पार पाडाल. कामाचे कौतुक होईल.

मिथुन : परदेशात जाण्याचा विचार असेल तर पुर्ण होईल. सुखद बातमी कानी पडेल.

कर्क : आर्थिक लाभामुळे कामात लक्ष लागेल. एखादी भेट वस्तू मिळण्याची शक्यता.

सिंह : जेष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

कन्या : मुलांची प्रगती तुम्हाला सुख देवून जाईल. योग्य ठिकाणी जेष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.

तुळ : शत्रूवर मात कराल. विजयाचा आनंद मिळेल.

वृश्चिक : एखाद्याला विचारपुर्वक शब्द द्यावा. विनाकारण त्रास ओढवून घेवु नका.

धनु : “ऐकावे जनाचे करावे मनाचे” या उक्तीनुसार वागावे. समजुतदारीने निर्णय घ्यावा.

मकर : केलेल्या कामाचे चिज होईल. कामाचा उत्साह वाढेल.

कुंभ : प्रवासात स्वत:ची काळजी घ्यावी. पाहुणे येण्याची शक्यता.

मीन : स्वभावाचा गैरफायदा घेणारे  भेटतील. सारासार विचार करुन निर्णय घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here