आजचे राशी भविष्य 11/11/2023
मेष : विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस राहील. वरिष्ठांच्या मदतीने नोकरीतील अडचणी दुर होतील.
वृषभ : घरातील कामांचा व्याप वाढेल. मित्रमंडळींकडून अपेक्षापुर्ती होईल.
मिथुन : रागावर नियंत्रण ठेवून कामे करावी लागतील. हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल.
कर्क : वक्तृत्व कलेने लोकांची मने जिंकाल. गुंतवणूकीतून चांगला लाभ मिळेल.
सिंह : समाधानकारक दिवस राहील. कामाचे कौतुक होईल.
कन्या : आपल्याबद्दल कुठे गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. आत्मविश्वास वाढीस लागेल.
तुळ : हाती घेतलेल्या कामात चांगले यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : नोकरीत शांतचित्ताने काम करणे योग्य राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे.
धनु : व्यापारी वर्गाला उत्तम दिवस राहील. धनलाभाचे योग राहतील.
मकर : आक्रमकतेला काही प्रमाणात आळा घालावा लागेल. आर्थिक स्थिती व्यवस्थित राहील.
कुंभ : भ्रामक कल्पनेतून बाहेर पडावे लागेल. राजकीय व्यक्तींना प्रगतीच्या संधी मिळतील.
मीन : करिअरमध्ये प्रगतीचे योग येतील. विद्यार्थी वर्गाला अनुकुल दिवस राहील.