पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित करा भाजपा आमदार भातखळकरांचे मोदींना पत्र

On: August 27, 2020 5:14 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी चर्चेचा रोज काथ्याकुट सुरु आहे. यातून नवीन माहितीचा शोध देखील लागत आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट निशाना साधला आहे. भातखळकर यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबिर सिंह व अभिषेक त्रिमुखे यांच्या नेतृत्वात तपासाची कोणतीही प्रगती झाली नाही असे भातखळकर यांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment