केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जळगावला

अमित शहा

जळगाव :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे युवा संमेलनासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 5 मार्च, 2024 रोजी दुपारी 3.05 वाजता BSF हेलिकॉप्टर ने जळगाव हेलिपॅड येथे आगमन, दुपारी 3.10 वा. जळगाव हेलिपॅड येथून शासकीय वाहनाने सागर पार्क जिल्हापेठ जळगावकडे प्रयाण, दुपारी 3.20 वा. सागर पार्क जिल्हा पेठ जळगाव येथे आगमन संमेलन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4.45 वा. सागर पार्क जिल्हा पेठ जळगाव येथून प्रयाण, दुपारी 4.55 वा. जळगाव हेलिपॅड येथे आगमन, दुपारी 5.00 वा. जळगाव हेलिपॅड येथून प्रयाण.

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित हे देखील आज जळगाव दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 5 मार्च, 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव, दुपारी 3.00 वा. ना. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री, भारत सरकार यांच्या समवेत युवा सम्मेलनास उपस्थिती. (स्थळ – सागर पार्क, जिल्हा पेठ, जळगाव), सायंकाळी 5.00 वा. जळगाव येथून शासकीय वाहनाने नंदुरबारकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here