ज. जि. क्रिकेट असोसिएशनतर्फे मुलामुलींची निवड चाचणी

जळगाव : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे अंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी सोळा वर्षाखालील मुलांचा जिल्हा संघ निवडीसाठी निवड चाचणी रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमी च्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे जे मुलं ०१ सप्टेंबर २००८ या दिवशी व त्यानंतर जन्म झालेले असतील असेच खेळाडू या निवड चाचणीसाठी पात्र असतील खेळाडूंनी खालील लिंक वर जाऊन ऑनलाईन नाव नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.

https://forms.gle/xJQVoatNE9cTHYAF7

 त्याचप्रमाणे निवड चाचणीच्या दिवशी क्रिकेटचा पांढरा गणवेश स्पोर्ट्स शूज व आपले किट बरोबर आणणे अनिवार्य असेल. याबाबत अधिक माहितीसाठी सर्वश्री अविनाश लाठी (९८२२६ १६५०३)व अरविंद देशपांडे (९४२२२ ७८९३६) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन  अरविंद देशपांडे, सचिव जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here