आजचे राशी भविष्य (15/6/2024)

आजचे राशी भविष्य (15/6/2024)

मेष : उत्पन्न व खर्चाचे प्रमाण व्यस्त राहील. जुन्या दुख:द आठवणी विसरुन वर्तमानाचा आनंद लुटाल.

वृषभ : खर्च जपून करावा लागेल. खेळाडूंसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मिथुन : जोडीदाराच्या प्रेमाचा सहवास लाभेल. व्यवसायात तत्वाशी तडजोड करावी लागेल.

कर्क : दुस-यांच्या शब्दावर विसंबून गुंतवणूक फायदेशीर राहणार नाही. सुखद बातमी मिळू शकते.

सिंह : मेहनतीचे फळ मिळेल. घरातील वातावरण हलकेफुलके राखण्याचा प्रयत्न असु द्या.

कन्या : निष्काळजीपणा त्रासदायक ठरु शकतो. कामे वेळेत पुर्ण करावी.

तुळ :  आहार संतुलीत ठेवणे योग्य राहील. तुमच्या यशाचे कौतुक होईल.

वृश्चिक : नोकरदारांसाठी बोलण्यावर ताबा ठेवणे योग्य राहील. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

धनु : व्यस्त वेळापत्रक असून देखील आपले आरोग्य उत्तम राहील. एखादी गोड बातमी मिळू शकते.

मकर : दिवस सामान्य राहील. बेतापेक्षा जास्त धाडस योग्य राहणार नाही.

कुंभ : धार्मिक कामात गुंतवून घ्याल. पाठपुरावा केल्यामुळे जुनी येणी वसुल होईल.

मीन : कामाचा ताण जाणवेल. प्रवास जपून करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here