जळगाव : देशातील अल्पसंख्याक समाजासाठी १५ सूत्री कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील पोलीस भरतीमधे अल्पसंख्यांक तरुणांना विशेष प्राधान्य द्यावे. तसेच निवड समितीत देखील त्यांचे प्रतिनिधी ठेवावे अशी मागणी म.न.से. जळगांव जिल्हा सचिव व मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य अॅड. जमील देशपांडे यांनी गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना केली आहे. काय म्हणतात अॅड. जमील देशपांडे बघा व्हिडीओ.