माहिती अधिकार कार्यकर्त्यांना पोलिस सरंक्षण

On: June 20, 2020 10:06 AM

राज्यातील विविध भागातील सामाजिक कार्यकर्ते/ आर टी आय कार्यकर्ते/ व्हिसल ब्लोअर यांच्यावर विशिष्ट कामात हितसंबंध गुंतलेल्या समाजकंटकांकडून प्राणघातक हल्ला होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशाच एका प्रकरणाची उच्च न्यायालयाने दखल घेत सुमोटो रिट पिटीशन क्रमांक 466/2010 मधे वेळोवेळी झालेल्या सुनावणी दरम्यान सदर कार्यकर्त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्याबाबत शासनास काही सुचना केल्या आहेत. याबाबतचा जीआर माहितीस्तव देण्यात आला आहे.

GR बघण्यासाठी डाउनलोड वर क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment