जळगाव : जळगाव – औरंगाबाद दरम्यान फर्दापूर नजीक चौपदरीकरणाचे सुरु असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत ओरड सुरु आहे. याप्रकरणी जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जळगाव जिल्हाधिकारी ते थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत तक्रारी केल्या आहेत.
या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नही कडे चौकशीबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार आज 19 जानेवारी रोजी जालना विभागाचे चांडक नामक अधिकारी पाहणीसाठी येणार होते. त्यांना माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी फोनवर विचारणा केली असता चांडक यांनी अतिशय थंड डोक्याने उर्मट उत्तरे दिली. याबाबत ऑडिओ व्हायरल झाला आहे. काय बोलणे झाले नहीचे कार्यकारी अधिकारी ओंकार चांडक आणि माहीती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यात ऐका…..