शेतकरी आंदोलनात पडली फूट

On: January 27, 2021 5:38 PM

दिल्ली येथे कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात मोठी फूट पडली आहे. दोन संघटनांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. गाझीपूरसह छिल्ला सिमेवर या संघटनांचे आंदोलन सुरु होते.

‘एएनआय’च्या वृत्तानुसार, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना व भारतीय किसान युनीयन संघटना (भानू) या दोन संघटनांनी आता आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतक-यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment