आपणास फार दिवस विरोधी पक्षात बसायचे नाही – देवेंद्र फडणवीस

On: January 28, 2021 9:32 PM

मुंबई : आपणास जास्त दिवस विरोधी पक्षात बसायचे नाही. विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत विरोधकाची भुमीका पार पाडायची असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी केले आहे.

“वर्षभराचा लेखाजोखा” हे प्रविण दरेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलतांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर राज्यातील कोरोना संकट, मेट्रो कारशेड अशा विविध मुद्द्यांच्या आधारे टीका केली.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत आपलाच पक्ष मोठा असल्याचे जनतेने दाखवून दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment