एकनाथराव खडसेंना पुन्हा दिलासा

मुंबई : पुणे येथील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पुर्ण झाली नाही. सुनावणीसाठी पुढील तारीख 8 मार्च ठेवण्यात आली आहे. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान पुढील तारीख 8 मार्च ठेवण्यात आली असून अटकेची कारवाई करणार नसल्याची हमी ईडीने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here