पाच राज्यात होणार विधानसभा निवडणूका

On: February 26, 2021 4:56 PM

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार असून त्यांच्या तारखा जाहीर होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असून पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश अशा एकुण पाच राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजनांची अंमलबजावणीचा देखील प्रश्न या निमीत्ताने सोडवून निवडणूका पार पाडण्याचे आव्हान प्रशासनावर राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment