तृतीयपंथीवर चाकू हल्ला प्रकरणी रिक्षा चालक अटकेत

On: July 5, 2020 7:54 PM

जळगाव : तृतीयपंथीवर हल्ला करणा-या रिक्षा चालकाविरोधात जळगाव शहर पोलिसात काल गुन्हा करण्यात आला होता. दरम्यान शनिवारी रात्री उशीरा हेमंत नानकराम गुजर या रिक्षाचालकास शहर पोलीसांनी अटक केली आहे. 

त्याच्याविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तृतीयपंथी अर्चनाजान या सहकारी राशीजान, कल्याणीजान, जमन्नाजान अशा गोलाणी संकुलाच्या चौथ्या मजल्यावर राहतात. बाहेर जायचे असल्यास ते रिक्षाचालक हेमंत नानकराम गुजर याला बोलावतात. ३ जून रोजी सायंकाळी चौघींना बाहेर जायचे होते.

हेही वाचा http://crimeduniya.com/?p=663

त्यावेळी रिक्षाचालक मद्याच्या नशेत होता. अर्चनाजानने त्याला मद्यप्रशान करुन का आला? असे विचारले. त्याचा राग येऊन रिक्षाचालकाने शिवीगाळ करत अर्चना जानच्या छातीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक गुजर यांच्याविरोधात गुन्हा करण्यात आला हो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment