विद्यापीठांच्या सर्व परिक्षा ऑनलाईन – उदय सामंत

On: April 22, 2021 5:46 PM

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यात लादण्यात आलेल्या कठोर निर्बंधामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. ऑनलाईन परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे देखील सामंत यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याचे सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांमत यांनी स्पष्ट केले आहे. कोविडचे संकट टळल्यानंतर वा कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती केली जाणार आहे. लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशासाठी मुदत वाढवून दिली जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment