नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमडळाचा विस्तार आज होत आहे. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नवीन मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. या शपथविधीत सहभाग घेणा-या 43 मंत्र्यांची नावे जाहीर झाली असून ती पुढील प्रमाणे आहेत.
नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार, ज्योतिरादित्य सिंधिया, रामचंद्र प्रसाद सिंग, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरेन रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मंडाविया, भुपेन्द्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी, अनुराग सिंह ठाकूर, अनुप्रिया सिंह पटेल, डॉ. सत्यपाल सिंह बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करंडलाजे, भानूप्रताप सिंग वर्मा, दर्शना विक्रम जरदोष, मीनाक्षी लेखी, अनपुर्णा देवी, ए. नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवूसिंह, भागवत खुपा, कपिल पाटील, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, डॉ. भागवत कराड, डॉ. राजकुमार सिंह, डॉ. भारती पवार, बिस्वेश्वर तडू, शंतनु ठाकूर, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, जॉन बरला, डॉ. एल. मुरगन, निसित प्रमाणिक इत्यादी.