आजचे सोने – चांदीचे भाव (17/8/2021)

On: August 17, 2021 9:07 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49000

SILVER 999 –    WITH GST 66400

सोन्याच्या भावात सध्या कमी अधिक प्रमाणात वाढ सुरु असून चांदीचे दर जवळपास स्थिर आहे. सोने चांदीच्या भावात वेळोवेळी बदल होत असतात. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जीएसटीसह रु. 48300/- प्रति तोळा एवढे होते. सध्या सोन्याचे भाव जीएसटीसह 49000 पर्यंत गेले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment