आजचे सोने – चांदीचे भाव (24/8/2021)

On: August 24, 2021 9:28 AM

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49250

SILVER 999 –    WITH GST 65585

आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात असलेल्या सोने व चांदीच्या दरात आज 24 ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. 23 ऑगस्टच्या सुरुवातीला सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 असा दर होता. आज त्यात जवळपास तिनशे रुपयांची वाढ होऊन तो दर 49250 एवढा झाला आहे. चांदीच्या दरात देखील जवळपास आठशे रुपयांची प्रतीकिलो वाढ झाली आहे. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment