पाचोरा (प्रतिनिधी) – येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सचिन मेडीको चे कर्मचारी राहुल (मुन्ना) शिंदे याचे बंधू जिजा पान पॅलेसचे संचालक अमोल शिंदे याचे आज 5 सप्टेबर 2021 रोजी गोदावरी हॉस्पिटल जळगाव येथे वैद्यकीय उपचार सुरु असतांना निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा आज दि. 5 सप्टेबर 2021 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घर बळीराम नगर पुनगाव रोड पचोरा येथून निघणार आहे.