Other दिपलता मेश्राम यांची नियुक्ती By Crime Duniya - December 3, 2021 FacebookTwitterPinterestWhatsApp गोंदीया (अनमोल पटले) : अमरावती येथून प्रसिद्ध होणाऱ्या सा. अवधूत दर्पण साठी नागपुर विभाग प्रमुखपदी दिपलता मेश्राम य़ांची निवड करण्यात आली आहे.