राजाराम शंकर पाटील यांचे  निधन

On: August 28, 2024 8:50 PM

जळगाव : जळगाव शहरातील शंकर नगर कासमवाडी परिसरातील रहिवासी राजाराम शंकर पाटील यांचे आज निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 68 वर्षे होते. ते एक प्रगतिशील शेतकरी होते. 

नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्याची त्यांची जिज्ञासा होती. जळगाव पोलीस दलातील कर्मचारी किशोर राजाराम पाटील, भूषण राजाराम पाटील आणि ज्योती राजाराम पाटील यांचे ते वडील होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment