आजचे राशी भविष्य (3/12/2024)
मेष : भविष्यातील तरतुदीचे योग्य नियोजन करावे लागेल. दिवस उत्साहवर्धक राहील.
वृषभ : हाती आलेली संधी सोडून चालणार नाही. एखादी चांगली बातमी समजू शकते.
मिथुन : कष्टाचे फळ नक्की मिळेल. शांतचित्ताने काम करावे लागेल.
कर्क : अती विचार करणे चुकीचे ठरेल. घाईगर्दीत निर्णय घेण्याचा प्रयत्न करु नये.
सिंह : हसत खेळत दिवस निघून जाईल. जनसंपर्कात वाढ होईल.
कन्या : रचनात्मक कार्यात यश मिळेल. नवीन कामासाठी योग्य कालावधी राहील.
तुळ : आवडत्या वस्तूची खरेदी करता येईल. लाभदायक दिवस राहील.
वृश्चिक : अती उत्साहात चुक टाळावी. प्रिय व्यक्तीची भेट होवू शकते.
धनु : हितचिंतकांचा सल्ला महत्वाचा ठरेल. एखाद्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
मकर : व्यस्त दिनक्रम राहील. आर्थिक आघाडीवर अनुकुल दिवस राहील.
कुंभ : खर्चिक दिवस राहील. अनावश्यक खर्च टाळावा लागेल.
मीन : जुने प्रश्न मार्गी लागतील. माणसे पारखून कामे करावी.