भोलाणे गावी गावठी हातभट्टीवर छापा

On: October 11, 2020 2:30 PM

जळगाव : तालुक्यातील भोलाणे या गावी नदी किनारी जंगलातील गावठी हातभट्टी निर्मितीच्या ठिकाणी आज पोलिसांकडून छापा घालण्यात आला. याठिकाणी गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन, ड्रम, दारु असा मुद्देमाल जप्त करुन तो नष्ट करण्यात आला.

आज भल्या पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईत एकुण 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. जळगाव तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई पुर्ण केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment