आजचे राशी भविष्य (26/10/2020)

मेष : केवळ आपले उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून कार्यरत रहावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला राहील.

वृषभ : आपली मानसिकता चांगली ठेवावी लागेल. एखादी चागली वार्ता कानी पडेल.

मिथुन : मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. थोरांचे आशिर्वाद मिळतील.

कर्क : धनलाभाचे योग जुळण्याची शक्यता. व्यावसायीक योजना आकार घेतील.

सिंह : राजकीय व्यक्तींना चांगला दिवस. प्रलंबित कामे पुर्ण होतील.

कन्या : पारिवारिक वातावरण उत्साहवर्धक राहील. एखादी समस्या सुटल्याने समाधान होईल.

तुळ : आपले संवादकौशल्य उपयोगी ठरेल. दिवसभरात धावपळ दगदग होईल.

वृश्चिक : मनाप्रमाणे बहुतेक कामे मार्गी लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

धनु : मानसिक समाधान मिळेल. लाभेल. गृहपयोगी वस्तूंची खरेदीचा योग जुळून यईल.

मकर : कौटूंबिक जबाबदा-या वाढून खर्चात देखील वाढ होईल. त्या तुलनेत आर्थिक आवक देखील होईल.

कुंभ : मध्यम फलदायी दिवस राहील. खरेदी विक्रीचे व्यवहार पारखून घेणे उचीत ठरेल.

मीन : विद्यार्थ्यांना चांगला दिवस राहील. दिवसभरात एखादी महत्वाची बातमी समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here