अजून एक मर्सिडीज एनआयए कडून जप्त

On: March 18, 2021 6:34 PM

मुंबई : स.पो.नि.सचिन वाझे प्रकरणी एनआयएने अजून एक मर्सिडीज जप्त केली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत आतापर्यंत 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांची तपासणी व चौकशी सुरु आहे. या वाहनांच्या चौकशीतून काय माहिती बाहेर येते याकडे संबंधीतांचे लक्ष लागले आहे. यापुर्वी एनआयएने स्पॉर्पिओसह इनोव्हा, ट्राडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. स्कॉर्पिओ आणि इनोव्हा ताब्यात घेतल्यानंतर स.पो.नि. सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. पुढील चौकशीत एक मर्सिडीज जप्त करण्यात आली. गेल्या वेळी मर्सिडीज जप्त केल्यानंतर त्यामधे केरोसीन, 5 लाख रुपयांची रोकड व नोटा मोजण्याचे मशीन आणि शर्ट ताब्यात घेण्यात आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment