५० लाखाची फसवणूक – व्यापाऱ्यास अटक
औरंगाबाद – देशी, विदेशी दारु दुकानाचा परवाना काढून देण्याचे आमिष दाखवत जवळपास पन्नास लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी फरार व्यापाऱ्यास सिडको पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. हा....
नीट, जेईईच्या विद्यार्थ्यांना लोकलने करता येणार प्रवास
नवी दिल्ली : नीट आणि जेईई परिक्षेसाठी विद्यार्थी मुंबईमध्ये लोकलने प्रवास करू शकणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य आणि पश्चिम....
डोक्यात बेसिन घालून युवकाचा खुन
पुणे : पुणे येथील पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांसोबत दारू पित असताना झालेल्या वादातून मित्रांनी सहकारी मित्राच्या डोक्यात बेसिन घालून खून केल्याची घटना घडली. आज सकाळी हा....
एलसीबीचा मुक्ताईनगरातील जुगार अड्ड्यावर छापा
जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेडा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. सदर कारवाई मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु होती. या....
मुंबईच्या वांद्रे उपनगरात ‘ड्रग्स’चे अवैध अड्डे : आशिष शेलार
मुंबई : ‘ड्रग्स, पब आणि पार्टी’ कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात सुरु आहेत. त्याविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार अँड.आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांना पत्र....
आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सप्टेंबरअखेर बंदच
नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबर अखेर बंदच राहणार आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने याबाबत एक परिपत्रक....
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कालवश
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती तथा काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे आज दुख:द निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मेंदूवर नुकतीच....
आयएसआय एजंट कच्छमधून ताब्यात
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कार्यरत असलेल्या रजकभाई कुम्हारला कच्छ येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. रजकभाई कुम्हार हा मुद्रा डॉकयार्ड येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत....
अंतिम वर्षाच्या परीक्षा घरुनच होणार ऑनलाईन
मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तशी घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. कुलगुरु समितीच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत चर्चा....
हत्यारासह तडीपार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : गुन्हा करण्याच्या इराद्याने चारचाकी वाहनातून सुसाट वेगाने जात असलेल्या दोघा आरोपींना जळगाव शहर वाहतूक शाखेचे पो.नि.देविदास कुनगर व त्यांचे सहकारी योगेश पाटील व....




