४३ कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त
नवी दिल्ली : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) म्यान्मामधून भारतात आणलेले तस्करीचे ४३ कोटी रुपयांचे ८३.६ किलो सोने जप्त केले आहे. या तस्करीच्या गुन्हयात अटकेतील आठ....
आजचे सोने – चांदीचे भाव (31/8/2020)
Gold silver rate today गोल्ड 50600 (रु. 300/-वाढ) सिल्व्हर 61500 (रु.500/-वाढ) धनलक्ष्मी ज्वेलर्स जळगाव स्वप्नील 99603 90901
स्वस्त गृहकर्ज आणि कमी झालेले मुद्रांक शुल्क
मुंबई : राज्य सरकारने घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत, सर्वात कमी व्याज दरातील गृह कर्ज घर खरेदीची सर्वोत्तम संधी उपलब्ध झाल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे....
पेट्रोल-डिझेलवर वेगवेगळे कर
पेट्रोल आणि डीझेलच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची रोकड सरकारच्या तिजोरीत दररोज जमा होते. त्यामुळे प्रत्येक राज्याला पेट्रोल आणि डिझेलवरील कर महत्त्वाचा वाटतो. देशात फक्त महाराष्ट्रात....
समलिंगी संबंधातून लुटले तरुणाला
पुणे : समलैंगिक संबंध ठेवण्याच्या मोहापायी गेलेल्या विवाहित तरुणाला मारहाण करत त्याच्या ताब्यातील ८१ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस....
भ्रष्ट, अपात्र कर्मचारी मोदी सरकारच्या निशाण्यावर
नवी दिल्ली : मोदी सरकार आता भ्रष्ट आणि अपात्र सरकारी कर्मचार्यांवर कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारने अशा कर्मचार्यांना ओळखण्याच्या सूचना देखील दिल्या....
जळगावात सोळा वर्षाच्या मुलीची आत्महत्या
जळगाव : जळगाव शहराच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील रामेश्वर कॉलनी भागातील सोळा वर्षाच्या मुलीने मध्यरात्री गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. हा प्रकार आज....
युपीआय पेमेंटवरील शुल्कवसुली मिळणार परत
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने ग्राहकांच्या हिताचा बँकांना एक आदेश दिला आहे. 1 जानेवारी 2020 पासून इलेक्ट्रॉनिक ट्रांझेक्शनवर बॅंकानी लावलेले चार्जेस ग्राहकांना परत करण्याचे....
शव अदलाबदली – नाशिकचे भोपाळकडे ; भोपाळचे नाशिकला
नाशिक : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातील दोघा मृतदेहांचे शवविच्छेदन आटोपल्यानंतर ते संबंधीत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नातेवाईकांनी ओळख पटवून रुग्णालय प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह....
दोन महिने लटकला होता मृतदेह
सोलापूर : लॉकडाऊन काळापासून बंद अवस्थेत असलेल्या हॉटेलमधे एका कामगाराने गळफास घेतला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्या कामगाराचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेतच होता. सोलापूर – पुणे रस्त्यावर....




