Crime Duniya

फायनान्स कंपन्यांकडून इएमआय मुदत वाढ मिळावी – मागणी

On: August 29, 2020

हमीद तडवी याजकडूनरावेर : रावेर तालुक्यात गेल्या ४ – ५ महिन्यांपासुन खाजगी फायनान्स कंपन्याच्या प्रतिनिधींनी आपल्या कर्जदार ग्राहकांकडे कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीचा सारखा तगादा लावला आहे.....

फिरत्या व्यावसायिकांवरील अन्याय दुर व्हावा : मालपुरे

On: August 29, 2020

जळगाव : गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक, मजुर, फेरीवाले यांचा व्यवसाय व रोजगार ठप्प झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फिरता व्यवसाय करणा-या....

चोरीचा ऐवज मिळाला वीस वर्षांनी

On: August 29, 2020

ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांनी २० वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल मुळ तक्रारदाराचा पत्ता शोधून त्याला रितसर परत केला. सोनसाखळी चोरट्यांचा छडा लावून हस्तगत मुद्देमाल....

काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचे निधन

On: August 29, 2020

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होती. उपचारादरम्यान कोरोनामुळे त्यांचे निधन झालेआहे. वसंत कुमार हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी....

सुशांतला दादासाहेब फाळके पुरस्कार

On: August 28, 2020

नवी दिल्ली : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत प्रवास करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतचे मृत्यू प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या मृत्यू प्रकरणाशी संबंधीत दररोज नवनवीन माहिती समोर....

चेन्नई सुपरकिंग्ज संपूर्ण टीम क्वारंटाईन

On: August 28, 2020

नवी दिल्ली : आयपीएल 2020 चा हंगाम सुरु होण्यापुर्वीच कोरोनामुळे संघ अडचणीत आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज या संघातल्या 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त....

हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याला ईडीची नोटीस

On: August 28, 2020

पणजी : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यूच्या तपासकामी सक्त वसुली संचालनालयाने गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्या यास ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस....

कसारा घाटात झाला भीषण आपघात

On: August 28, 2020

नाशिक : नाशिक- मुंबई लेन वर कसारा घाटातून जाणा-या कांद्याच्या ट्रकला आज भिषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक मोठ्या प्रमाणात जखमी झाला असून दोघांना....

मोबाईलवरुन तिहेरी तलाक देणारा अटकेत

On: August 28, 2020

भिवंडी : वाहन घेण्यासाठी पत्नीच्या माध्यमातून तिच्या माहेरुन पैशांची मागणी पुर्ण झाली नाही. त्यामुळे तिला मोबाईलवरुन तिहेरी तलाक देणा-या पतीला पोलिसांच्या लॉकअप मधे जाण्याची वेळ....

शवविच्छेदनासाठी जाणारी रुग्णवाहिका पुलावरुन कोसळली

On: August 28, 2020

मुंबई : डोंबिवली येथून एक रुग्णवाहिका शवविच्छेदनकामी मुंबईतील जेजे रुग्णालयात मृतदेह घेऊन जात होती. चेंबूरनजीक अमर महालजवळ टेम्बे पुलावरुन ही रुग्णवाहिका कोसळली. कोरोना महामारीमुळे सातत्याने....