माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन
अहमदनगर : माजी मंत्री व शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे आज पहाटे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राठोड यांना काही दिवसांपुर्वी एका खासगी दवाखान्यात....
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
लातूर : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. मृत्यूसमयी....
सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियान वर आधी रेप नंतर मर्डर ; नारायण राणेंचा आरोप
मुंबई : सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा हिच्यावर आधी रेप व नंतर तिचा मर्डर करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सुशांत सिंग याची....
ईडीकडून रियाच्या सीएची चौकशी
नवी दिल्ली : सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या सी.ए.ची चौकशी केली....
सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया
मुंबई : सुशांतसिंह राजपूत याच्या कथित आत्महत्या प्रकरणी सुरु असलेल्या चर्चेच्या गु-हाळात शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले आहे. या चर्चेच्या पार्श्वभुमीवर....
डॉक्टरांना मारहाण करणारे गजाआड गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
नाशिक : अंबड लिंक रोडवरील ग्लोबल हॉस्पीटलमधील डॉक्टरांना मारहाण करणा-या रुग्णाच्या तिघा नातेवाईकांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. रुग्ण दगावल्याचा राग मनात धरुन मयत रुग्णाच्या....
सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध नाही शिवसेना मंत्री अनिल परब यांचे प्रतिपादन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कथीत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नसल्याचे प्रतिपादन शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केले आहे.....
मोटारसायकल चोर बाजारपेठ पोलीसांच्या तावडीत
भुसावळ : भुसावळ शहर परिसरात काही दिवसांपुर्वी मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुशंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस स्टेशन गुन्हे अन्वेशन पथकाच्या कर्मचा-यांचे तपासकाम....
मटका किंग जिग्नेश ठक्कर खूनातील शुटर पोलिसांच्या तावडीत
ठाणे : गेल्या शुक्रवारी मटका किंग जिग्नेश ठक्कर याची हत्या झाली होती. त्याच्या मारेक-याला गुजरात येथून अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाने यश मिळवले आहे.....
सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांची शिफारस
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांतसिंह राजपूत याच्या कथित आत्यमहत्ये प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येमुळे विविध आरोप – प्रत्यारोप,....



