Crime Duniya

रा.कॉ.त इनकमिंग जोमात

On: September 16, 2020

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज सहकार क्षेत्रातील एका मोठ्या नेत्याने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश....

‘मराठी’ भाषेसाठी कायद्यात बदल होणार

On: September 16, 2020

मुंबई : राज्याच्या प्रशासकीय कारभारात अनेक ठिकाणी मराठी भाषेचा वापर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कार्यालयात मराठी भाषा वापरण्यासाठी वेळोवेळी परिपत्रके काढण्यात आली.....

आजचे सोने – चांदीचे भाव (16/09/2020)

On: September 16, 2020

GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड    51950 सिल्व्हर 64400 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901

गेल्या २४ तासांत ८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

On: September 16, 2020

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात मुंबई व रत्नागिरी पोलीस दलातील प्रत्येकी एक असे दोन अधिकारी व इतर जिल्हयातील सहा कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.....

वकिलांना लोकल प्रवासाची मुभा

On: September 16, 2020

मुंबई : प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी वकिलांना १८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य....

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

On: September 16, 2020

मलकापूर : नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे यास मलकापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. नांदुरा....

आजचे राशी भविष्य (16/09/2020)

On: September 16, 2020

मेष : ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. अडथळ्याची शर्यत आज प्रयत्न केल्याने पार पडेल. व्यापारी वर्गासाठी चांगला दिवस. वृषभ : घरातील कामात वेळ वेळ खर्च होईल.....

क्वारंटाईन सेंटरमध्ये मुलीचा विनयभंग

On: September 15, 2020

मुंबई : मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीतील न्यू म्हाडा वसाहत क्वारंटाईन सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघड झाली आहे. सतरा वर्षाची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे....

एअर इंडिया चे खासगीकरण होणार अथवा बंद होणार

On: September 15, 2020

नवी दिल्ली : विमान दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत मंजुरी देण्यात आली आहे. लोकसभेने गेल्या मार्च महिन्यात हे विधेयक संमत केले होते. आता राज्यसभेत विधेयक पारित झाल्यामुळे....

व्यावसायिक वाहन करात सरकारची ५० टक्के सवलत

On: September 15, 2020

राज्य सरकारने राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. दिलासा देणारी घोषणा केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा विचार....